Breaking News
सेवा विठ्ठल भक्तांची...
वडाळा विधानसभा क्षेत्रातील प्रभाग 201 व 200 च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराकडे येणाऱया दिंड्यांचे स्वागत करत शाखा क्रमांक दोनशेएक चे अध्यक्ष प्रमोद नकाशे व शाखा क्रमांक दोनशेचे संदीप बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाडू वाटप करण्यात आले तसेच सर्व दिंडी प्रमुखांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच कर्तव्यार्थ असलेल्या पोलीस व ट्रफिक पोलिसांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे