Breaking News
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
अभ्युदय नगर येथील पवन सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्यावतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करण्राया विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी संस्थेचे सचिव श्री. भगवान त्रिपाठी व खजिनदार श्री. अरविंद कदम यांची उपस्थिती लाभली.या गौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade