NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांचा मनसेने केला सन्मान

कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांचा मनसेने केला सन्मान

मुंबई - मुंबई महापालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालय येथे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अनिल येवले यांनी डॉक्टर दिवसानिमित्त प्रत्येक डॉक्टरांना भेटवस्तू आणि रोपटे देऊन सन्मान केला. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर देखील चांगले काम करत असतात. अनेक गरीब रुग्णांसाठी ते देवदूतासारखे काम करत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा देखील सत्कार करण्याचा आमचा उद्देश होता. तो या डॉक्टर डे निमित्त पूर्ण झाला यापुढे देखील आम्ही समाजात चांगले कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा तसेच शासनातील विविध ठिकाणी लोकांना सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आम्ही सत्कार करणार असल्याची माहिती मनसेचे अनिल येवले यांनी दिली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनि त्यांचे मनापासून आभार मानले. 


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट