वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्तव्यदक्ष अधिकारी रमेश उथळे यांच्या वाढदिवसानिमित्त हितचिंतक, मित्रमंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना सुद्धा ते समाजसेवेत आपले योगदान नेहमीच देत असतात. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने मित्रमंडळी, हितचिंतक त्यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. त्यांच्यामित्र परिवारातील स्वराज्य फाउंडेशन चे अध्यक्ष आणि आयनफिल या लॉन्ड्री सेवेचे संस्थापक उदय पवार यांनीही त्यांच्या मित्रमंडळीसह निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.
रिपोर्टर
Mukesh S. Dhawade
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade