Breaking News
जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्याला पवार कुटुंब आले एकत्र
अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा गुरूवारी संध्याकाळी साखरपुडा पार पडला. अजित पवारांच्या पुण्याच्या फार्महाऊसला हा शाही साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब, काही ठरावीक मित्रमंडळी उपस्थित होते. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. सुप्रिया सुळे यांनी साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअऱ केले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर