Breaking News
प्रभाग 205 तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
शिवसेना प्रभाग 205 आणि युवासेनेच्या वतीने अभ्युदय नगर मधील समाज मंदिर सभागृहात दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करणाऱया विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी
खासदार अरविंद सावंत, सचिव सुधीर साळवी, आमदार अजय चौधरी,दगडूदादा सकपाळ, गजानन चव्हाण, आशिष चेंबूरकर, दत्ता पोंगडे, जयसिंग भोसले, दिलीप शिंदे, सचिन पडवळ, रूपाली चांदे, सुप्रीत म्हात्रे, तन्मयी जाधव,जयेश मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar