मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यात विधानसभेसाठी सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज

राज्यात विधानसभेसाठी सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज

मुंबई - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ ते सहा या वेळेत सर्वसाधारण पणे काही तुरळक अपवाद वगळता शांततेत मतदान झाले , सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नेमके आकडे हाती आल्यानंतर ते निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येतील . गेल्या वेळी राज्यात ६१.४० टक्के मतदान झाले होते.

आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली , त्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे अशी आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी केली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ६१.९५टक्के,

अकोला – ५६.१६ टक्के,

अमरावती -५८.४८ टक्के,

औरंगाबाद- ६०.८३ टक्के,

बीड – ६०.६२ टक्के,

भंडारा- ६५.८८ टक्के,

बुलढाणा-६२.८४ टक्के,

चंद्रपूर- ६४.४८ टक्के,

धुळे – ५९.७५ टक्के,

गडचिरोली-६९.६३ टक्के,

गोंदिया -६५.०९ टक्के,

हिंगोली – ६१.१८ टक्के,

जळगाव – ५४.६९ टक्के,

जालना- ६४.१७ टक्के,

कोल्हापूर- ६७.९७ टक्के,

लातूर _ ६१.४३ टक्के,

मुंबई शहर- ४९.०७ टक्के,

मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,

नागपूर – ५६.०६ टक्के,

नांदेड – ५५.८८ टक्के,

नंदुरबार- ६३.७२ टक्के,

नाशिक -५९.८५ टक्के,

उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,

पालघर- ५९.३१ टक्के,

परभणी- ६२.७३ टक्के,

पुणे – ५४.०९ टक्के,

रायगड – ६१.०१ टक्के,

रत्नागिरी- ६०.३५ टक्के,

सांगली – ६३.२८ टक्के,

सातारा – ६४.१६ टक्के,

सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,

सोलापूर -५७.०९ टक्के,

ठाणे – ४९.७६ टक्के,

वर्धा – ६३.५० टक्के,

वाशिम -५७.४२ टक्के,

यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट