मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

PNG च्या IPO वर गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी कमावला मोठा नफा

PNG च्या IPO वर गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी कमावला मोठा नफा

मुंबई - देशातील अग्रगण्य ज्वेलर्स पु.ना. गाडगीळ कंपनीने (PNG) बाजारात दाखल होताच पहिल्याच दिवशी मोठे यश मिळवले आहे. PNG ज्वेलर्सचा IPO आज लिस्ट झाला आहे. लिस्ट झाल्यानंतर यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा नफा मिळाला आहे. जो BSE वर 73.75 टक्के प्रीमियमसह 834 रुपये आणि NSE वर 72.91 टक्के प्रीमियमसह 830 रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्याची IPO किंमत 480 रुपये होती. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांनी लिस्टिंगवरच 350 रुपये नफा कमावला आहे. या IPO ला एकूण 59 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. PNG चे देशभरात 30 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. कंपनीची महाराष्ट्रात सर्वाधिक स्टोअर्स आहेत. अमेरिकेतही PNG चे दुकान आहे.

PNG कंपनी IPO द्वारे मिळालेल्या पैशांचा वापर महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर्स उघडणार आहे. याशिवाय यातून कर्जाची परतफेड देखील केली जाणार आहे. तसेच सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी देखील तो वापरला जाणार आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल वार्षिक 76 टक्क्यांनी वाढून 4507 कोटी रुपये झाला होता. कंपनीचा करानंतरचा नफा 35 टक्क्यांनी वाढून 94 कोटी रुपये झाला आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट