मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

धावत्या लोकलमधून मायलेक नाल्यात पडले?

धावत्या लोकलमधून मायलेक नाल्यात पडले? कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यानची घटना

धावत्या लोकलमधून मायलेक खाली पडल्याची घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना घडली  आहे. रेल्वे पोलिसांमार्फत या दुर्घटनेबाबत अद्यात कोणताही माहिती देण्यात आलेली नाही. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

रेल्वेने प्रवास करत असताना कल्याण ठाकुर्ली स्थानका दरम्यान एक महिला आणि तिचा मुलगा धावत्या लोकलमधून पडल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका जखमींची पोलिस आणि अग्निशमन दलाने शोध घेतला आहे. मात्र, महिला बेशुद्ध असल्याने नक्की हा अपघात कसा घडला हे समजत नाही. 

कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे रुळा लगत असलेल्या नाल्यात हे दोघेजण पडले. मात्र, ते  लोकल मधून प्रवास करत होते की रुळाच्या बाजूने चालत होते. त्यावेळी हा अपघात घडला हे अधिकृतपणे पोलिसांना समजलेले नाही. त्यातील मुलाचा अग्निशमन दलाच्या जवानांनी एकाचा शोध घेतला असून महिला मात्र अजून सापडू शकलेली नाही. तिचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट