मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लोकमान्य टिळक-अण्णाभाऊ साठे,आजच्या पिढीचा आदर्श!

लोकमान्य टिळक-अण्णाभाऊ साठे,आजच्या पिढीचा आदर्श! 

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अभिवादन!

      मुंबई दि.१: भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आज राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालयाच्या वतीने अभिवादन सोहळा पार पडला.या प्रसंगी थोर विभूतींचा आदर्श आजच्या पिढीने पुढे न्यावा, असे आवाहन करण्यात आले. 

     संघटनेचे अंध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंद राव मोहिते यांनी थोर विभूतींना अभिवादन केले आहे.

    परेलच्या मजदूर संघांमधील वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सोहळ्यात प्रारंभी सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला तर संघटनेचे जनसंपर्क अधिकारी आणि कथालेखक काशिनाथ माटल यांनी थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,थोर विभूतींना अभिवादन केले आहे. 

    या प्रसंगी उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी सांगितले,लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करतांना देशाभिमान जागवला. तर थोर समाजसुधारक,साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कसदार साहित्यातून इतिहास घडवला.     

     कथा लेखक काशिनाथ माटल यांनी आपल्या भाषणात थोर‌ नेत्यां च्या स्फूर्तींना उजाळा दिला.

     ग्रंथपाल ममता घाडी यांनी प्रास्ताविक केले.सर्वश्री जी‌.डी.आंबेकर कॉलेजचे विलास डांगे,कार्यालयीन अधीक्षक मधू घाडी,जी.डी.आंबेकर कॉलेजच्या शिक्षिका वैशाली हेगडमल आणि विद्यार्थी,मोहन पोळ,सूरेश मोरे, दिपक वाळवे आदी याप्रसंगी उपस्थित होते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट