Breaking News
टाटा मोटर्सने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक SUV
मुंबई - टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV भारतात लॉन्च टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV भारतात लॉन्च केली आहे. टाटाची ही एसयूव्ही कार सिग्नेचर व्हर्च्युअल सनराइज पेंट स्कीममध्ये डिझाइन केलेली पहिली बजेट कूप एसयूव्ही असणार आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत 17.49 लाखांपासून सुरू होते ते 21.99 लाखांपर्यंत असेल. केली आहे. टाटाची ही एसयूव्ही कार सिग्नेचर व्हर्च्युअल सनराइज पेंट स्कीममध्ये डिझाइन केलेली पहिली बजेट कूप एसयूव्ही असणार आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत 17.49 लाखांपासून सुरू होते ते 21.99 लाखांपर्यंत असेल. Tata Curve EV अतिशय सेफ्टी बनवण्यात आले आहे. याशिवाय यात अशी अनेक वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत जी प्रवासादरम्यान प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.
Tata Curvv EV 5 ट्रिमच्या 7 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्याची प्रास्ताविक किंमत 17.49 लाख रुपयांपासून सुरू होईल, ज्याची बुकिंग 12 ऑगस्टपासून सुरू होईल. त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 21.99 लाख रुपये आहे. या कारच्या ICE आवृत्तीची किंमत सप्टेंबर महिन्यात जाहीर केली जाईल.
Tata Curve EV दोन बॅटरी पर्यायांसह आणण्यात आले आहे. SUV मध्ये 45 kWh आणि 55kWh क्षमतेचे बॅटरी पर्याय आहेत. ज्यामध्ये लाँग रेंज व्हेरिएंटला फुल चार्जमध्ये 585 किलोमीटर एआरएआय रेंज मिळते. आणि 45 kWh बॅटरीसह ती 502 किमी एआरएआय रेंज मिळते. 70kW क्षमतेच्या चार्जरसह, 10 ते 80 टक्के चार्ज फक्त 40 मिनिटांत होऊ शकतो. SUV केवळ 15 मिनिटांत 150 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते.18 इंच व्हिल्सव्यतिरिक्त, एसयूव्हीमध्ये 190 मिमी ग्राउंड क्लीयरन्स, 450 मिमी वॉटर वेडिंग क्षमता, फ्लश डोअर हँडल, 500 लिटर बूट स्पेस, कनेक्ट केलेले ॲप्स, एलईडी लाइट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टी ड्राईव्ह मोड्स, ॲम्बियंट लाइट, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर टेलगेट आहे. स्टार्टर ॲक्टिव्हेशन, क्रूझ कंट्रोल, एअर प्युरिफायर, रेन सेन्सिंग वायपर्स, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade