मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सेन्सेक्स निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक. अर्थसंकल्प सादर होईपर्यंत बाजाराचा वर जाण्याचा प्रयत्न

सेन्सेक्स निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक. अर्थसंकल्प सादर होईपर्यंत बाजाराचा वर जाण्याचा प्रयत्न

मुंबई  - आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने नवा विक्रमी स्तर गाठला. शुक्रवारी आयटी शेअर्सच्या भक्कम जोरावर शेअर बाजारात तेजी दिसून आली. दिवसभरात बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स 80900 च्या जवळ तर निफ्टी 24600 च्या जवळ पोहोचला. BSE सेन्सेक्सने 1.24 टक्क्यांनी वाढ घेऊन 80,893.51 चा विक्रमी उच्चांक गाठला, तर निफ्टीने 1.13 टक्क्यांनी वाढ घेऊन 24,592.20 चा नवा उच्चांक गाठला. 

सलग सहाव्या आठवड्यात बाजाराने वाढ नोंदवली

पहिले चार दिवस consolidation झाल्यावर भारतीय बाजाराने 12 जुलै रोजी संपलेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात जोरदार वाढ नोंदवली. परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली खरेदी,मान्सूनची चांगली प्रगती,तिमाही निकालांची चांगली सुरुवात,यूएस मधील अपेक्षेपेक्षा कमी झालेली महागाई आणि त्यामुळे वर्षाच्या अखेरीस फेडद्वारे दर कपातीची निर्माण झालेली आशा या सगळ्याचा एकत्रित परिणाम बाजारावर होताना दिसला. 

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष तिमाही निकाल (Q1earnings)पॉवेल यांचे भाषण ,युरोपियन सेंट्रल बँकेची 18 जुलै रोजी होणारी बँकेची (ECB decision), China GDP अश्या महत्वाच्या गोष्टींकडे राहील.

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 यावर्षी 23 जुलै रोजी सादर होणार आहे.आणि तो सादर होईपर्यंत बाजार वर जाण्याचा प्रयत्न करेल.

Technical view on nifty-

शुक्रवारी निफ्टीने 24502.2 चा बंद भाव दिला. निफ्टीसाठी

24449-24433- 24414-

24388-24331-24281-24240 हे महत्वाचे सपोर्ट

(Support) आहेत.हे तोडल्यास निफ्टी 24193-24141-24123-24056-23992-23985-23868-23805-23868-23754-

23721-2367-23577 हे स्तर गाठेल. वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 24619-24736-

24880 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

मार्केट ओव्हर बॉट झोन मध्ये असल्याने गुंतवणूकदारानी सावध पवित्रा घेण्याची गरज आहे.

( लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत )


रिपोर्टर

संबंधित पोस्ट