Breaking News
आयन फिलनची भव्य घरगुती गणेश सजावट स्पर्धा
मुंबई दि. ११:यंदा प्रथमच आयन फिलने" आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव द्विगुणित करण्यासाठी एक ऑनलाईन घरगुती गणेश सजवट स्पर्धा-२४ चे आयोजन केले आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस रु ३३३३, द्वितीय बक्षीस रु.२२२२, तिसरे बक्षीस रु.११११जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धा ऑन लाईन स्वरूपातील असेल. स्पर्धेत भाग घेणा-या स्पर्धकांनी,१) आपल्या घरातील गणपती बाप्पाचा संपूर्ण सजावटीचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करावा आणि आम्हाला iron_ feel ह्या इंस्टाग्राम पेजलाcolaba करा.स्पर्धकांनी iron_ feel ह्या इंस्टाग्राम पेजला पोस्ट करणे अनिवार्य आहे. स्पर्धेचा परीक्षकांचा निर्णय अंतिम मानला जाईल. स्पर्धेचे सर्वाधिकार आयन फिल कडे राखून ठ्वण्यात येत आहेत. तेव्हा वाट काय पहाता?लगेचच घरगुती गणपती सजावटीसह वरील दिलेल्या पोस्टवर ऑन लाईन पोस्ट करा आणि मोठ्यात-मोठी बक्षीसे मिळवा. संपर्क:८५२२८९८९०७•
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर