मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आयन फिलन‌ची भव्य घरगुती गणेश सजावट स्पर्धा

आयन फिलन‌ची भव्य घरगुती गणेश सजावट स्पर्धा 

 मुंबई दि. ११:यंदा प्रथमच आयन फिलने" आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव द्विगुणित करण्यासाठी एक ऑनलाईन घरगुती गणेश सजवट स्पर्धा-२४ चे  आयोजन केले आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस रु ३३३३, द्वितीय बक्षीस रु.२२२२, तिसरे बक्षीस रु.११११जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धा ऑन लाईन स्वरूपातील असेल. स्पर्धेत भाग घेणा-या स्पर्धकांनी,१) आपल्या घरातील गणपती बाप्पाचा संपूर्ण सजावटीचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करावा आणि आम्हाला iron_ feel ह्या इंस्टाग्राम पेजलाcolaba करा.स्पर्धकांनी iron_ feel ह्या इंस्टाग्राम पेजला पोस्ट करणे अनिवार्य आहे. स्पर्धेचा परीक्षकांचा निर्णय अंतिम मानला जाईल. स्पर्धेचे सर्वाधिकार आयन फिल कडे राखून ठ्वण्यात येत आहेत. तेव्हा वाट काय पहाता?लगेचच घरगुती गणपती सजावटीसह वरील दिलेल्या पोस्टवर ऑन लाईन पोस्ट करा आणि मोठ्यात-मोठी बक्षीसे मिळवा. संपर्क:८५२२८९८९०७•


रिपोर्टर

संबंधित पोस्ट