Breaking News
काळाचौकीचा परिसर गणेशोत्सवातील भक्तांचे आकर्षण तीर्थस्थान..अनेक गृह संकुल चाळी आणि गणेशउत्सव मंडळ येथे वर्षभर सामाजिक कामातून बांधिलकी जपत असतात. गणेशोत्सव काळात विद्युत रोषणाई रांगोळ्या सजलेले मंडप पाहायला हजारो गणेश भक्त येथे दूर दुर वरून दर्शन घेण्यासाठी येतात. आजच्या अंकात नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवणारे मंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिजामाता नगरचा महागणपतीची भव्य देखणी मूर्ती
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर