Breaking News
हॉटेल विद्यासागर.... परेल येथे शुद्ध शाकाहारी हॉटेलचे उदघाटन...
काळाचौकी येथील सुप्रसिद्ध हॉटेल पूजा चे रघु गौडा यांनी शिवडीकर बिल्डिंग जेबी रोड परेल येथे खाद्य रसिकांसाठी विद्या सागर हॉटेल सुरू केले असून नुकताच त्याचा शुभारंभ नातेवाईक मित्रमंडळी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी समाजसेवी संघटन वर्तुळ या संस्थेचे अनेक सभासद आवर्जून उपस्थित होते.
रघु गौडा हे स्वतः लक्ष देवून सर्व पदार्थ हाईजेनिक कसे असतील याची काळजी घेत असतात त्यामुळे येथे येवून खाद्य पदार्थांची चव घ्यायला नक्की या असे आवाहन सुप्रसिद्ध समाजसेवक युवा उद्योजक उदय पवार यांनी रघु अण्णा यांना शुभेच्छा देताना केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे