Breaking News
लालबागचा राजाला अंबानींकडून २० किलो सोन्याचा मुकुट अर्पण, किंमत १५ कोटी रुपये!
मुंबई - मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीला अंबानी कुटुंबाने यावर्षी २० किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे, ज्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंबानी कुटुंब दरवर्षी विशेष दान करत असते, पण यंदा केलेले हे दान अत्यंत भव्य आणि लक्षवेधी ठरले आहे. लालबागच्या राजाच्या चरणी हे सोन्याचे मुकुट अर्पण करून अंबानी कुटुंबाने आपल्या श्रद्धेची आणि भक्तीची अनोखी भावना प्रकट केली आहे. या भव्य दानामुळे लालबागचा राजा गणपतीची महती आणखी वाढली असून, भक्तांमध्ये या दानाची खूपच चर्चा होत आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर