Breaking News
खाकी वर्दीचा सन्मान आज एका समयोचित उपक्रमाच्या माध्यमातून संपन्न झाला
आयन फील या लॉड्री सेवेच्या संकल्पनेचे निर्माते युवा उद्योजक उदय अशोक पवार यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने काळाचौकी परिसरातील पोलीस ठाण्यात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या खाकी युनिफॉर्म केवळ एक रुपयात सेवामुल्य स्वीकारून ड्रायक्लीन व स्टीम प्रेस करून उत्कृष्ट अश्या पॅकिंग मधून सन्मानपूर्वक प्रदान केले .
आपल्या व्यवसायाची सेवा अशा सामाजिक जाणिवेतून वृद्धिंगत करण्याचा या संकल्पनेचे आपल्या विभागात सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या विभागातील सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सेवा भेट देण्यात आली तेव्हाचे छायाचित्र
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant