मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून क्रिटिकल अर्थ मिनरल्स

इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून क्रिटिकल अर्थ मिनरल्स

नागपूर– भारतीय खाण ब्युरो (IBM), राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) च्या सहकार्याने हॉटेल रेडिसन ब्लू, नागपूर येथे “खाणीतील कचऱ्यापासून दुर्मिळ खनिजे काढणे – संधी आणि आव्हाने” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला संबोधित करतांना भारतीय खाण ब्युरो आयबीएम नागपूरचे प्रभारी महा नियंत्रक पी . एन . शर्मा यांनी सांगितले की देशात मोठ्या प्रमाणात जमा होत असलेला इलेक्ट्रॉनिक कचऱ्या पासून क्रिटिकल अर्थ मिनरल्स मिळवता येतात.

देशांमधील खाणींच्या माध्यमातून उत्खनन झाल्यानंतर उरलेल्या अविशिष्ट कचऱ्यापासून क्रिटिकल अर्थ मिनरलचे खनन होत असते. या क्रिटिकल अर्थ मिनरल च्या उत्खननामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असून या खनिजांपासून उत्तम प्रतींचे धातूके निर्माण होतात ज्यांचा वापर अणुऊर्जा तसेच इतर महत्त्वाच्या क्षेत्रात केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं .

या चर्चासत्रात सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्थांमधील भागधारकांना

महत्वाच्या खनिजांच्या पुनर्प्राप्तीसाठी संभाव्य संसाधन आधार म्हणून खाण कचरा ‘महत्वाच्या खनिज खाणकाम आणि प्रक्रियेतील धोरणात्मक चौकटी आणि नियामक मुद्दे या विषयावर विविध तांत्रिक सत्राद्वारे चर्चा झाली.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट