मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मासिक पाळीचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो?

मासिक पाळीचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो?

मुंबई - मासिक पाळीच्या दरम्यान त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. महिलांमध्ये हे बदल इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी झाल्यामुळे हे घडते. त्यामुळे या काळात त्वचेच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. महिलांच्या शरीरात दर महिन्याला हार्मोनल बदल होतात. हे मासिक पाळीच्या चक्रामुळे होते, जे पूर्णपणे नैसर्गिक आहे. मासिक पाळीच्या ३-५ दिवसांपासून ते ओव्हुलेशन आणि ओव्हुलेशननंतरच्या टप्प्यापर्यंत, हार्मोन्समध्ये बरेच बदल होतात, ज्यामुळे सूज येणे, मूड बदलणे यासारखी लक्षणे दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का की मासिक पाळीच्या काळात तुमच्या त्वचेत अनेक बदल होतात. या काळात हार्मोन्समध्ये होणारे बदल त्वचेवरही परिणाम करतात.

मासिक पाळीत चार टप्पे असतात

मासिक पाळीत चार टप्पे असतात. फॉलिक्युलर टप्पा पहिल्या दिवसापासून तेराव्या दिवसापर्यंत (1-13 दिवस) होतो. 14-16 व्या दिवसापासून ओव्हुलेशन टप्पा, 17-24 व्या दिवसापासून ल्यूटियल टप्पा आणि नंतर मासिक पाळी. या टप्प्यांमध्ये हार्मोनल चढउतारांमुळे, कधी आपली त्वचा चमकणारी दिसते तर कधी कोरडी आणि निर्जीव दिसते. फॉलिक्युलर फेज- पहिल्या 13 दिवसांना फॉलिक्युलर फेज म्हणतात. या काळात इस्ट्रोजेन हार्मोनमध्ये हळूहळू वाढ होते. त्यामुळे या दिवसांमध्ये त्वचा सुरुवातीला खूप कोरडी वाटते, कारण इस्ट्रोजन हार्मोन कमी प्रमाणात बाहेर पडतो. पण हळूहळू त्याची पातळी वाढू लागते आणि त्वचा कमी कोरडी दिसू लागते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट