मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

‘या’ आहेत जगातील प्रसिद्ध महिला बॉडीबिल्डर्स

‘या’ आहेत जगातील प्रसिद्ध महिला बॉडीबिल्डर्स

मुंबई - बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष असतात. परंतु, या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात महिलावर्गही आहे. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत काही महिला बॉडी बिल्डर्स या क्षेत्रात नाव कमावत आहेत. हे महिला बॉडीबिल्डर्स महिलांच्या शारीरिक आणि मानसिक सशक्ततेचा प्रतीक ठरल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, या महिला बॉडी बिल्डर्स बद्दल. आर्नॉल्ड क्लासिक विजेती इरिस कायलेने 10 वेळा मिस्टर ऑलिंपिया आणि आर्नॉल्ड क्लासिक स्पर्धा जिंकल्या आहेत. ती बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील एक आघाडीची महिला आहे. स्वित्झर्लंडची अलिना पॉपा आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या कामगिरीसाठी ओळखली जाते. तिने विविध स्पर्धांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे. व्हेनेझुएलाच्या याक्सेनी ऑरिक्वेनने मिस्टर ऑलिंपिया स्पर्धा जिंकणारी पहिली दक्षिण अमेरिकन महिला होण्याचा मान मिळवला आहे. तिचे फिटनेस आणि तंदुरुस्ती क्षेत्रात योगदान मोठे आहे. डेबी लॅशेवस्कीने तिच्या आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग कामगिरीतून ओळख निर्माण केली आहे. अनेक स्पर्धांमध्ये तिच्या यशाने ती एक प्रेरणास्त्रोत ठरली आहे. IFBB प्रोफेशनल बॉडीबिल्डर कोरी इव्हरसन ही तिच्या फिटनेस क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध आहे. तिचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व तरुण महिलांना प्रेरणा देते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट