Breaking News
कंपनी असावी तर अश्शी! नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला परत कामावर बोलावून दिला २२ हजार कोटी पगार
टेक इंडस्ट्रीतील दिग्गज कंपनी Google ने आपल्या एका माजी कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतले आहे. विशेष म्हणजे, यासाठी कंपनीला मोठी रक्कम मोजावी लागली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस(Ai) जीनियस म्हटल्या जाणाऱ्या या व्यक्तीचे नाव नोम शजिर आहे. गुगलवर रागावून त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता. आता गुगलने त्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी तब्बल 2.7 बिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 22 हजार कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर