मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पुण्याच्या ससून रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी हडपले कोट्यवधी रुपये

पुण्याच्या ससून रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी हडपले कोट्यवधी रुपये

पुणे - काही महिन्यांपूर्वी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून पुण्यातील ससून राज्यभरात चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर पोर्श कार अपघातात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससून वादात राहिले. आता येथील कर्मचाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अधिकाराचा गैरवापर करीत ससूनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या ४ कोटी १८ रुपयांचा अपहार केला आहे. हा प्रकार लक्षात येताच ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी या प्रकरणी रुग्णालयातील १६ कर्मचारी आणि ७ खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

अनिल माने आणि सुलक्षणा चाबुकस्वार अशी या प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे आहेत. माने हा ससून रुग्णालयात अकाउंटंट आहे. तर सुलक्षणा चाबुकस्वार ही कॅशियर आहे. ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत माने आणि चाबुकस्वार यांनी रुग्णालयातील अन्य कर्मचारी आणि काही खासगी व्यक्तींशी संगनमत करून ४ कोटी १८ लाख रुपयांचा अपहार केला,असे वैद्यकीय संचलनालयाच्या स्तरावरील चौकशीमध्ये आढळून आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविलेल्या आरोपींमध्ये रुग्णालयातील वरीष्ठ लिपिक, लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यासह काही खासगी व्यक्तींचा समावेश आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट