मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार देशातील पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’चे उद्घाटन

आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार देशातील पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’चे उद्घाटन

देश विदेश  

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  देशातील पहिल्या वंदे भारत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. ही वंदे भारत मेट्रो गुजरातमधील भुज ते अहमदाबाद असा प्रवास करणार आहे. वंदे भारत मेट्रो ट्रेन 9 स्थानकांवर सरासरी 2 मिनिटे थांबून 5 तास 45 मिनिटांत प्रवास पूर्ण करेल. ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस चालणार आहे. वंदे भारत मेट्रोच्या भाड्याचा तपशील समोर आला आहे. या ट्रेनचे कोच चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे तयार केले जाते.

देशातील पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनचे किमान तिकिट भाडे जीएसटीसह 30 रुपये असेल. याशिवाय, सीझन तिकिटांच्या भाडे सारणीनुसार, वंदे मेट्रोच्या एका प्रवासासाठी साप्ताहिक, पाक्षिक (15 दिवस) आणि मासिक सीझन तिकिटांना अनुक्रमे 7 रुपये, 15 रुपये आणि 20 रुपये इतके शुल्क आकारले जाईल. वंदे भारत मेट्रो 3 ते 4 तासांचा गुणवत्तापूर्ण आणि आरामदायी प्रवास देते. या 12 डब्यांच्या वंदे भारत मेट्रो ट्रेनमध्ये 1,150 प्रवाशांची आसनक्षमता असेल.

वीज खंडित होत असताना दृश्यमानता राखण्यासाठी प्रत्येक डब्यात आपत्कालीन दिवे बसविण्यात आले आहेत. टॉक-बॅक सिस्टम प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत चालकाशी संवाद साधण्याची परवानगी देते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट