मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

TRAI ने प्रमोशनल एसएमएस बंद करण्यासाठी दिली डेडलाईन

TRAI ने प्रमोशनल एसएमएस बंद करण्यासाठी दिली डेडलाईन

मुंबई - TRAI ने दूरसंचार कंपन्यांना प्रमोशनल SMS बंद करण्याबाबत दिलेल्या निर्देशांना मुदतवाढ दिली आहे. यासाठी आधी 1 सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. अॅक्सेस सर्व्हिस प्रोव्हायडर आणि इतर भागधारकांच्या मागणीनुसार नियामकाने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता ती आणखी 30 दिवसांसाठी वाढवण्यात आली असून 1 ऑक्टोबर 2024 ची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

TRAI ने म्हटले आहे की, “जर एखादी संस्था स्पॅम कॉल करण्यासाठी आपल्या एसआयपी/ पीआरआय लाइनचा गैरवापर करत असेल तर कंपनीचे सर्व दूरसंचार स्त्रोत दूरसंचार सेवा कंपन्यांकडून (टीएसपी) डिस्कनेक्ट केले जातील आणि संस्थेला काळ्या यादीत टाकले जाईल. “व्हाईटलिस्टमध्ये समाविष्ट नसलेल्या स्पॅमी यूआरएल / एपीके लिंक असलेल्या कोणत्याही एसएमएसला डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

आपल्याला अनेक स्पॅम कॉल येत असतात, तसेच अनेक फसवे मेसेजही येतात. यामुळे आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते. मात्र आता आता फक्त दोनच नंबरवरुन स्पॅम कॉल येतील, असा देखील एक निर्णय घेण्यात आला आहे. अनाहून कॉल्स आणि SMS द्वारे जाहीरातींच्या भडीमारावर ट्रायनं हुकमी उपाय काढला असून अशा प्रकरणात कारवाई केली जाणार आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट