विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

"स्वराज्य फाऊंडेशन" तर्फे "माणुसकीच्या वह्या" उपक्रम



गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम


मुंबई : स्वराज्य फाऊंडेशनतर्फे समाजभान जपताना यंदा गरजू विद्यार्थांना वह्यांच्या स्वरुपात मदत केली जाणार आहे. त्याचवेळी समाजातील दानशूरांकडून ह्या "माणुसकीच्या वह्या" देण्यासाठी आवाहनही करण्यात आले आहे. 


अनेक दानशूरांना वह्या देण्याची इच्छा असते. पण त्या कोणाकडे द्यायच्या हेच कळत नसते. त्यांची हीच अडचण स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून दूर होणार आहे. ज्यांना वह्या द्यायच्या असतील त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा आणि गरीब, गरजवंत विध्यार्थ्यांना वह्या देण्याच्या नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांमध्ये  सहभागी होण्याचे आवाहन ह्या संकल्पनेचे जनक आणि स्वराज्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उदय अशोक पवार यांनी केले आहे.


त्याचवेळी गरजवंतांनी आपली नाव नोंदणी करिश्मा सावंत- ७५०६४१५७१३, राजेंद्र साळसकर-९३२३१८४१४२ शेखर छत्रे - ९९८७०२०६४४, गुरुदत्त वाकदेकर - ९९८७७४६ ७७६ ह्यापैकी एका क्रमांकावर करण्याचे आवाहनही केले आ

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट