Breaking News
गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम
मुंबई : स्वराज्य फाऊंडेशनतर्फे समाजभान जपताना यंदा गरजू विद्यार्थांना वह्यांच्या स्वरुपात मदत केली जाणार आहे. त्याचवेळी समाजातील दानशूरांकडून ह्या "माणुसकीच्या वह्या" देण्यासाठी आवाहनही करण्यात आले आहे.
अनेक दानशूरांना वह्या देण्याची इच्छा असते. पण त्या कोणाकडे द्यायच्या हेच कळत नसते. त्यांची हीच अडचण स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून दूर होणार आहे. ज्यांना वह्या द्यायच्या असतील त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा आणि गरीब, गरजवंत विध्यार्थ्यांना वह्या देण्याच्या नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ह्या संकल्पनेचे जनक आणि स्वराज्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उदय अशोक पवार यांनी केले आहे.
त्याचवेळी गरजवंतांनी आपली नाव नोंदणी करिश्मा सावंत- ७५०६४१५७१३, राजेंद्र साळसकर-९३२३१८४१४२ शेखर छत्रे - ९९८७०२०६४४, गुरुदत्त वाकदेकर - ९९८७७४६ ७७६ ह्यापैकी एका क्रमांकावर करण्याचे आवाहनही केले आ
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant