(IPL) च्या धर्तीवर जिजामाता नगर येथे महागणपती प्रीमियर लीग च्या लिलावाची सुरुवात

(IPL) च्या धर्तीवर काळाचौकी जिजामाता नगर सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ (पूर्व विभाग ) जिजामाता नगरचा महागणपती येथे महागणपती प्रीमियर लीग (MPL)२०२२ पर्व ४ च्या लिलावाची सुरुवात ह्या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळाली . या लिलावला नगरसेवक दत्ता पोंगडे,जयसिंग भोसले,प्रतीक नांदगावकर,राजेश मोरे, नितीन विचारे,राजेश गुरव व विजय साळवी आदी मान्यवरांची उपस्थित होते

रिपोर्टर

संबंधित पोस्ट