Breaking News
मुंबई प्रतिनिधी, ता23
मिस्टर वर्ल्ड बॉडीबिल्डर चॅम्पियनशिपमध्ये जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत दुसरा क्रमांकाचे सिल्वर पदक मिळवून विजयी झालेल्या सुजल पिळणकर यांचा सन्मान करण्याकरीता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या वरळी येथील राहत्या घरी, शुक्रवार, (ता.22) ऑक्टोबर रोजी भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपविभागप्रमुख राम साळगावकर,उपशाखाप्रमुख दीनानाथ चौगुले, उपशाखासंघटक लक्ष्मी कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पिळणकर कुटुंबिय उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade