Breaking News
कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोसुंब ग्रामस्थ एकत्र
गाव कोसुंबे (जि. रत्नागिरी, ता. संगमेश्वर) या गावाच्या विकासाकरीता अहोरात्र झटून कायापालट केला. ग्रामस्थांच्या अडीअडचणींना साथ देत गावच्या विकासासाठी शासनस्तरावर कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून गावाचा सर्वांगिण विकास करणारे आणि सर्वांच्या ह्रदयात जवळचे स्थान प्राप्त झालेले, सर्वांनी मान्य केलेले नेतृत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोसुंबे गावातील सन्मानिय ग्रामस्थ एकत्रित आले. यावेळी ग्रामस्थांमध्ये श्री.देवी जुगाई देवस्थान कोंडकरी विभाग अध्यक्ष माननीय श्रीयाळ गोविंद जाधव राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अमित जाधव मोहन पवार, अनंत जाधव( बाळ शेठ) प्रज्वल जाधव ,शाहू जाधव ,दिनेश जाधव (मानकरी अविनाश जाधव, शशिकांत लिंगायत, अशोक जाधव, मोहित लोटणकर, सुरज जाधव आदी उपfिस्थत राहून त्यांना वाढदिवसाच्या अनेकांनेक शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर गावातील विकासासाठी केलेल्या कार्याचे कृतज्ञता व्यक्त केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे