मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अंटार्क्टिकातील गुप्त दरवाजाचा फोटो व्हायरल

अंटार्क्टिकातील गुप्त दरवाजाचा फोटो व्हायरल

मुंबई - अंटार्क्टिका खंडावरील अनेक नैसर्गिक आश्चर्यांबद्दल शास्त्रज्ञांसह सामान्य माणसांनाही कुतुहल वाटत आले आहे. पृथ्वीवरील सर्वात दुर्गम अशा खंडांपैकी एक असलेल्या अंटार्क्टिकामध्ये गुप्त दरवाजा आढळल्याची चर्चा आहे. गुगल मॅपवर असलेल्या हा फोटो पाहून अनेक लोकांनी वेगवेगळे तर्क मांडले आहेत.बर्फ आणि डोंगरमध्ये असलेला चौकोनी आकारचा हा दरवाजा जपानद्वारे चालवल्या जाणाऱ्या शोवा स्थानकाच्या आग्नेय दिशेला आहे.

“६९°००’५०”एस ३९°३६’२२”ई,” या (गुगल मॅप) लोकेशन कोऑर्डिनेट्सवर एका वापरकर्त्याला हा दरवाजा सापडला असल्याचे त्याने सांगितले. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अंटार्क्टिकातील भव्य दरवाजा? असे लिहिले. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लंडनमधील इम्पीरियल कॉलेजचे प्राध्यापक मार्टिन सिगर्ट यांनी सांगितले की, बर्फाच्या नैसर्गिक हालचालींमुळे म्हणजेच वारा, वितळणारा बर्फ आदींमुळे दरवाजासारखी आकृती तयार झाली आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेला बर्फ वाऱ्याची दिशा दर्शवत आहे. त्यात असामान्य काहीही नाही, ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट