मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

दहीहंडी फोडताना 63 गोविंदा जखमी

दहीहंडी फोडताना 63 गोविंदा जखमी

मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दहीहंडीचा उत्सव जल्लोषात सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगताना दिसणार आहे. यात पावसाने हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आज सकाळ पासून दहीहंडी फोडताना सायंकाळी 7 वाजेपर्यंत 63 गोविंदा जखमी झाले आहे .या गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मध्ये 8 गोविंदाना रुग्णालयात दाखल केलं आहे. 32 गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत तर 23 गोविंदांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जे जे रुग्णालयामध्ये एका गोविंदाला दाखल करून त्याला उपचारांती सोडून देण्यात आले आहे.सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 3 गोविंदापैकी एक गोविंदा दाखल, 1 डिस्चार्ज, तर एकावर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत.जी टी हॉस्पिटलमध्ये एक गोविंदा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले आहे पोद्दार हॉस्पीटल मधील 6 ही गोविंदावर उपचार करून डिस्चार्ज करण्यात आला आहे. के ई एम रुग्णालयात 8 जखमी गोविंदाना दाखल करण्यात आलं होतं. एका गोविंदाला रुग्णालयात दाखल केलं असून 7 रुग्णांवर ओपीडी मध्येउपचार सुरू आहे.

नायर हॉस्पीटलमध्ये 5 गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. सायन हॉस्पिटलमध्ये 7गोविंदा वर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत.

राजावाडी रुग्णालयात 3 गोविंदाना दाखल करण्यात आले असून दोघे जण दाखल असून एकाला डिस्चार्ज दिला आहे. वीर सावरकर रुग्णालयात 1 डिस्चार्ज, एमटी अग्रवाल हॉस्पीटल मध्ये 1 डिस्चार्ज,कुर्ला भाभा रुग्णालय :2 पैकी 1 दाखल, 1 डिस्चार्ज

शताब्दी गोवंडी रुग्णालय:6 डिस्चार्ज

वांद्रे भाभा रुग्णालय: 3- ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. ट्रॉमा केअर हॉस्पिटल: 4 – डिस्चार्ज.सांताक्रूझ व्ही एन देसाई हॉस्पिटल: 3- ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत.

एम डब्यु देसाई हॉस्पिटल: 1 डिस्चार्ज

भाभा रुग्णालयात 7पैकी 1 दाखल, 6 ओपीडी मध्ये उपचार सुरू आहेत तर लीलावती रुग्णालयत १गोविंदा दाखल आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट