मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा वाढला, ३०८ जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरूच

वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा वाढला, ३०८ जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरूच

मुंबई,  - केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा वाढतो आहे. गुरूवारी संध्याकाळपर्यंत 293 जणांचा मृत्यू झाला असून आता 308 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मृतांमध्ये २७ मुले आणि ७६ महिलांचा समावेश आहे. तर 225 हून अधिक जखमी झाले आहेत. बहुतेक जखमी मुंडक्काई आणि चुरलमला येथील सर्वाधिक प्रभावित भागातील आहेत. यासोबतच 200 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. 9000 हून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट