मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

दिपावलीनिमित्त प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी सीएसएमटी स्थानकात रेल्वे पोलिसांची विशेष घातपात विरोधी तपासणी.

मुंबई प्रतिनिधी ता.1

     प्रवाशांची सुरक्षा व गुन्हे प्रतिबंधच्या अनुषंगाने तसेच सतर्कतेच्या दृष्टीने दिपावली सणानिमित्त सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मेन लाईन येथे सीएसएमटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, (ता.1) नोव्हेंबर रोजी विशेष घातपात विरोधी तपासणी मुख्यालय घाटकोपर येथील बीडीडीएस व श्वान पथकाच्या मदतीने करण्यात आली. सदर घातपात विरोधी तपासणी करिता  सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक तानाजी भांडवलकर  व 7 पोलीस अंमलदार तसेच मुख्यालय घाटकोपर येथील बीडीडीएस व श्वान पथक यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित अदटराव, श्वान - रुद्रा, हँडलर कुमार माने, तांत्रिक निलेश भांडवलकर उपस्थित होते.


          यात रेल्वे स्टेशन परिसरातील  अडगळीच्या जागा, फलाट, कचराकुंड्या, बुकींग हॉल, कॅन्टीन, स्टेशन परिसर, स्वच्छतागृह येथे काटेकोरपणे तपासणी करण्यात आली. यात काही एक आक्षेपार्ह आढळून आले नाही.अशी माहिती सहभागी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी दिली.फोटोओळ - दिपावलीनिमित्त सतर्कतेचा दृष्टीने प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी सीएसएमटी स्थानकात रेल्वे पोलिसांची विशेष घातपात विरोधी तपासणी.



रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट