मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

परळमध्ये विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे नागरिकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन

पत्रकार :- मुकेश श्रीकृष्ण धावडे

भ्रमणध्वनी क्र. 97571 17838    

ता.18 

मुंबई जिल्हा - उपनगर विधी सेवा प्राधिकरण आणि श्रीमती कमलाबेन गंभीरचंद शहा विधी महाविद्यालय माटुंगा (एसएनडीटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकाऱ्याने सोमवार, (ता.18) ऑक्टोबर रोजी परळ पूर्व परिसरात विधिविषयक मार्गदर्शन शिबीर राबविण्यात आले. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक आणि मानवी हक्क अधिकारासंबंधित नागरिकांमध्ये तसेच फेरीवाले, महिला वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी

कायद्यांविषयी जनजागृती मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांना त्यांच्या न्याय हक्काबाबतची माहिती पत्रके वितरित करण्यात आली.

 नागरिकांच्या न्याय हक्कासाठी (ता.2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर) पर्यंत राबविण्यात येणारे हे विधिविषयक मार्गदर्शन शिबीर परळ, सॅण्डहार्ट रोड, बदलापूर, विरार आदी मुंबई व नवी मुंबईच्या भागांमध्ये राबविण्यात येत असून मुंबईच्या वस्तीपातळीवर सदरील शिबिर येत्या (ता.14) नोव्हेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती प्राचार्या राखी गाढवे, प्राध्यापिका शोभा शेवाळे यांनी दिली.

रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट