मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भारतीय बाजारासाठी बजेट काउंटडाउन सुरु. विक्रमी स्तरावरून बाजारात घसरण

भारतीय बाजारासाठी बजेट काउंटडाउन सुरु. विक्रमी स्तरावरून बाजारात घसरण.

मुंबई -बजेटपूर्व आठवड्यात भारतीय बाजाराने नवा विक्रमी स्तर गाठला. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्सने 81,587.76 आणि निफ्टीने 24,854.80 ची विक्रमी पातळी गाठली. परंतु बाजार बंद होताना नफावसुलीमुळे (profit booking) चार दिवसांच्या रेकॉर्डब्रेक तेजीला ब्रेक लागला.अर्थसंकल्पापूर्वी बाजारातील गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला.

गेल्या काही दिवसांपासून बाजारात विक्रमी वाढ झाल्याने बाजारात नफा वसुली झाली.

भारतीय बाजारासाठी बजेट काउंटडाउन सुरु झाले आहे.( budget countdown)

23 जुलै रोजी सकाळी 11वाजता अर्थमंत्री(Finance Minister) बजेट सादर करतील.गुंतवणूकदारांचे संपूर्ण लक्ष याकडे लागले आहे.खास करून कर सवलत कारण फेब्रुवारीत सादर केलेल्या बजेट मध्ये करात (Incometax) सवलत मिळावी नव्हती. त्याचप्रमाणे housing /consumption/infrastructure/construction या क्षेत्रातील कंपन्यांकडे बाजाराचे लक्ष राहील. उत्पादन शुल्कात छेडछाड केली नाही तर आयटीसी जोरदार धमाका करेल. आयटी कंपन्यांची दिशा अमेरिकेतील निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल.The direction for IT companies will be clear after the US elections.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाशी (Union Budget) संबंधित किंवा सरकारी धोरणाच्या घोषणा ,तिमाही निकाल (Q1 earnings),परकीय निधीचा प्रवाह(foreign fund inflow), कच्च्या तेलाच्या किमती(crude oil prices) अश्या महत्वाच्या गोष्टींकडे राहील.

Technical view on nifty

शुक्रवारी निफ्टीने 24530.9 चा बंद भाव दिला.निफ्टीसाठी 24502.2 -24449-

24433-24414-24388-24331-24281-24240 हे महत्वाचे सपोर्ट (Support)

आहेत.हे तोडल्यास निफ्टी

24193-24141-24123-24056-23992-23985-23868-23805-23868-23754-23721-2367 23577 हे स्तर गाठेल. वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 24543-

24587-24619-24631-24736-24754-24880-24977-25101 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

मार्केट ओव्हर बॉट झोन मध्ये असल्याने गुंतवणूकदारानी सावध पवित्रा घेण्याची गरज आहे.

( लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत )


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट