मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अनंत-राधिकाच्या लग्नात अख्खं बॉलिवूड अवतरलं

अनंत-राधिकाच्या लग्नात अख्खं बॉलिवूड अवतरलं; सलमान, शाहरुख, प्रियंका, आलिया ते अनन्याची फुल ऑन मस्ती

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट आज लग्नबंधनात अडकणार आहेत. बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा लग्नसोहळा पार पडत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळा सुरू झाला आहे. कुटुंबातील नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी अंबानी निवासस्थान नवरीप्रमाणे सजवण्यात आलं आहे. अँटिलियामधून वाजत गाजत वरात घेऊन अनंत बीकेसीमध्ये पोहोचला. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वरात पोहोचताच कलाकारांनी ढोल-ताशाच्या तालावर नाचायला सुरुवात केली.


अनंत-राधिकाच्या लग्नात अख्खं बॉलिवूड अवतरलं

अनंत आणि राधिकाचा विवाह पारंपारिक वैदिक हिंदू रितीरिवाजांनुसार होणार आहे. अनंत आणि राधिका दोघेही गुजराती कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांच्या लग्न गुजराती विधी होतील. एकीकडे लग्नातील विधी सुरु असून दुसरीकडे पाहुण्यांचं आगमन सुरू आहे. अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला देशातील दिग्गज नेते, कलाकार, खेळाडू यासह अनेक परदेशी पाहुणे येणार आहेत. लग्नासाठी अनेक प्रसिद्ध लोक पोहोचले आहेत. पापाराझींनी सर्व सेलिब्रिटी पोझ देताना दिसत आहेत. तर सेलिब्रिटी मंडळी लग्नात डान्स करत फुल ऑन मजा घेताना दिसत आहेत.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट