मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राष्ट्रवादीचे निष्ठावंत सुमित राणे उर्फ पिंट्या यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

राष्ट्रवादीचे निष्ठावंत सुमित राणे उर्फ पिंट्या यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

काळाचौकी वार्ड क्रमांक 205 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाचे निष्ठावंत व धडाधडीचे पदाधिकारी सुमित राणे उर्फ पिंट्या यांचा वाढदिवस राष्ट्रवादी कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वार्ड अध्यक्ष श्री वसंत यादव, जिल्हा उपाध्यक्ष श्री रामभाऊ बोडके, जिल्हा सरचिटणीस श्री चंद्रकांत भोगले,  तालुका उपाध्यक्ष रविंद्र कदम, वार्ड  कोषाध्यक्ष श्री राजेंद्र कोचरेकर,  वार्ड उपाध्यक्ष  श्री अरविंद केणी. 


रिपोर्टर

संबंधित पोस्ट