जिजामातानगर येथे रंगला कबड्डीचा थरार.

.


मुंबई आणि महाराष्ट्रात कबड्डी सारखे भारतीय खेळ लालबाग परेल वरळी येथे आपले अस्तित्व टिकून आहेत

दक्षिण मध्य मुंबईतील काळाचौकी येथील जिजामातानगर येथे जागेची कमतरता असूनही कबड्डी खेळाला चांगला  प्रतिसाद आहे राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू येथूनच नावारूपाला आले आहेत

अमर क्रीडा मंडळाच्या वतीने जिजामाता नगर येथे भव्य कब्बडी स्पर्धा बंड्या विचारे आणि सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आल्या होत्या.खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वर्तुळ या सामाजिक संस्थेच्या उदय पवार महेंद्र सातपुते  मंगेश थोरात सुधीर उथळे शंकर उदयार  राजेश अण्णा या सभासदांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट