Breaking News
ओमकार स्पोर्ट क्लब अभिलाषा सोसायटी परिसरात माघी गणेश जन्मोत्सावनिमित्त सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन मंडळाच्या वतीने तसेच कौटुंबिक उत्सव म्हणून करण्यात आले होते
तसेच या प्रसंगी क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नंदकुमार चिले आणि त्यांचे मित्र परिवार यांनी हा उत्सव मोठ्या जोशात साजरा केला विभागातील अनेक मान्यवरांनी या मंडळात सदिच्छा भेट दिली
वर्तुळ या मुंबईतील नामांकित सामाजिक संस्थेच्या महेंद्र सातपुते उदय पवार मंगेश थोरात शंकर उदयार आदी सभासदांनी अनेक उत्सव मंडळाना सदिच्छा भेटी दिल्या
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant