मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

५९ व्या क्रीडा महोत्सवानिमित्त "नवजवानचा" आवाज घुमणार



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नवजवान सेवा मंडळाची स्थापना १९६५ साली जिजामातानगर, काळाचौकी येथे झाली. सामाजिक भान जपत अनेक उपक्रम राबवत असतानाच युवकांना योग्य दिशा दाखवण्याचे कार्य मंडळाचे  पदाधिकारी आणि कार्यकर्ते सातत्याने करत आहेत. यंदा मंडळाचा ५९ वा क्रीडा महोत्सव साजरा होत आहे. हिरक महोत्सवाकडे वाटचाल करत असतानाचा यंदाही मंडळाने परिसरातल्या आबालवृद्धांना सामावून घेण्यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे भव्य स्तरावर आयोजन केले आहे. 


१४ ते १७ जानेवारी २०२४ दरम्यान मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 'ब'-गटाचे कबड्डी सामने सायं. ७ वाजता आयोजित करण्यात आले आहेत. 


१८ जानेवारी २०२४ श्री स्वामी समर्थांच्या 'पादूका पूजना'चा सोहळा सायं. ६ वा. षोडशोपचार पूजा करून साजरा केला जाणार आहे


२० ते २१ जानेवारी २०२४ आंतर जिजामातानगर "बॉक्स अंडर-आर्म क्रिकेट स्पर्धा २०२४" चे भव्य आयोजन केले आहे. स्पर्धा सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे.


विभागातील बालगोपाळांना सामावून घेण्यासाठी २३ जानेवारी २०२४ रोजी 'बाल महोत्सवा'चे आयोजन सायं. ६:.३० पासून केले आहे. 


गुरुवार दि. २५ जानेवारी २०२४ रोजी नागरिक रहिवाशी सेवा संघ (रजि.) यांच्यातर्फे 'श्री सत्यनारायणाच्या  महापूजेचे' आयोजन करण्यात आले आहे.


तरीही विभागातील सर्व नागरिकांनी ह्या क्रीडा महोत्सवानिमित्त मंडळाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा अशी नम्र विनंती नवजावन क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष अमित वाडकर, सरचिटणीस अजिंक्य बेचावडे, खजिनदार विश्वास (भाऊ) बेचावडे आणि नागरीक रहिवाशी सेवा संघाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी आणि सरचिटणीस दिगंबर घाडिगांवकर यांनी केले आहे.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट