मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मालवणी महोत्सवास वेतोबा देवस्थनाच्या ग्रामस्थांची भेट!


अभ्युदय नगर येथील मनसे आयोजित मालवणी महोत्सवात वेतोबा देवाचे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती. हुबेहूब बनवण्यात आलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

 कोकणातील पेंदुर गावातील या मूळ मंदिरातील विश्वस्त आणि ग्रामस्थ मंडळी  शिवराम सावंत पटेल अध्यक्ष अमित कुळकर्णी - सरचिटणीस सुनील परब खजिनदार रमेश सावंत विश्वस्त

दाजी सावंत  विश्वस्त दिलीप परब  विश्वस्त रामचंद्र सावंत ग्रामस्थ

प्रदीप सावंत ग्रामस्थ गजानन सावंत ग्रामस्थ सुभाष सावंत - ग्रामस्थ रुपेश परब -ग्रामस्थ

सुयोग वालावलकर - ग्रामस्थ

रोशन परब - ग्रामस्थ

धनाजी सावंत -ग्रामस्थ

प्रशांत सावंत - ग्रामस्थ  ही प्रतिकृती पाहण्यासाठी कोकणातून मुंबईत आले.आयोजक राजेश मोरे आणि सहकारी यांनी त्यांचा

 यथोचित सत्कार केला.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट