मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

तीन - दिवसीय निवासी कार्यक्रम "पगारिया जितो बिझिनेस नेटवर्क 360" चे उद्घाटन संपन्न



या दिवशी पगारिया जितो बिझिनेस नेटवर्क 360 एक प्रधान बिझनेस नेटवर्किंग कार्यक्रमाचे मुंबईत उद्घाघाटन पार पडले  या अत्यंत यशस्वी तीन दिवसीय निवासी कार्यक्रमाचे आयोजन संपन्न झाले  हा  कार्यक्रम जो व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी आणि धोरणात्मक सहकार्यांना चालना देण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ आहे  याच्या उद्घाटनसमारंभासाठी शुक्रराज नाहर यांच्यासह अभय श्रीश्रीमल श्री राजेश चंदन पृथ्वीराज कोठारी  नयन जैन  सपन शाह तरुण सोनी आणि इतर अनेक मान्यवर उद्योगपतींचा सहभाग होता


भारतातील 300 हून अधिक व्यावसायिक पुरुष आणि महिला व 24 आंतरराष्ट्रीय शहरांतून येणार्‍या सहभागींना  पगारिया जितो बिझिनेस  नेटवर्क 360 माध्यमाने विविध व्यवसाय संधी शोधण्यासाठी एक अद्वितीय वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यक्रमात व्यावसायिक विकास आणि संपर्कापासून ते विक्रेता विकास  फ्रँचायझी आणि डीलरशिप उपक्रमे  विस्तार उपक्रमे व्यवसाय विविधीकरण लघु-उद्योग जाहिरात आणि अमूल्य व्यवसाय अनुभवी परामर्शदाता अशा अनेक संधि आणि शक्यतांचा समावेश करण्यात आला आहे


या कार्यक्रमात अनेक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वे जसे क्रिसिलचे मुख्य आर्थिक सल्लागार धर्मकीर्ती जोशी  कोटक एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह असित सी मेहताच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दीना मेहता  सुंदररामन राममूर्ती एमडी आणि सीईओ  बीएसई प्रेमचंद गोधा  आयपीसीए लॅबोरेटरीजचे व्यवस्थापकीय संचालक मंगलम मालू   सीएनबीसी  रिलायन्स रिटेलचे सीईओ दामोदर मॉल सीईओ   भारत व मॅरिको लिमिटेडचे सीईओ नवव्यवसाय संजय मिश्रा आणि इतर यांच्या मौल्यवान अंतर्दृष्टी आणि विशेषज्ञताने सहभागींना वर्तमान बाजारात उपलब्ध असलेला कल आणि संधींची सखोल माहिती देण्यात आली

कार्यक्रमादरम्यान फार्मइजी  थायरोकेअर अंजली किचनवेअर अशोका बिल्डकॉन  वारी ग्रुप  सुगी ग्रुप  पगारिया ग्रुप  एसएमएस ग्रुप  अमी पॉलिमर  निऑन लॅब्स आणि इतर अनेक कंपनी यांनी एकत्रितपणे 2000 कोटींहून अधिक किमतीच्या व्यवसायीक संधींची माहिती सामायिक करून दिल्या यांच्या व्यतिरिक्त इनामोर  बीजीएयूएसएस मडेम  गेट ए वे  वेलनेस  पिजेन (मोड्यूलर स्वयंपाकघर)  किस्ना जेवेल्स  वॉल 3D  आणि बिकानेरवाला या नामांकित ब्रँड्सनी महत्वाकांक्षी उद्योजकांसाठी फ्रेंचायझिंगच्या संधी उपलब्ध करून दिल्या


या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती मोतीलाल ओसवाल पृथ्वीराज कोठारी अमित पाठक जसप्रीत  जिमी शाह  नयन भेडा श्रेयस बक्षी  हरीश मेहता  योगेश उदगिरे  श्रीधर रामचंद्रन जावेद अख्तर सचिन महाजन आणि शर्मिला ओसवाल जी या सर्वांनी मार्गदर्शन सत्रे प्रदान केली या सत्रांद्वारे सहभागींना आजच्या गतिमान व्यवसायाच्या परिदृश्यामध्ये भरभराट होण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांची सुसज्जता प्रदान करण्यात आली


या कार्यक्रमात इस्रायल सिंगापू थायलंड आणि इंडोनेशियाच्या दूतावासांद्वारे बहुमूल्य सहभाग देण्यात आला त्यांनी त्यांच्या देशांमध्ये उपलब्ध व्यवसायाच्या संधी सामायिक केल्या आणि यात अंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे जागतिक व्यवसायाला सुद्धा प्रोत्साहन देण्यात आले

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट