मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सुरज-अफझल, सुशांत-रोहित जोडी रुग्णालयीन दुहेरी विकेटमध्ये उपांत्य फेरीत


    सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या सुरज जाधव व अफझल शेख जोडीने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलच्या प्रदीप क्षीरसागर व अर्जुन-चीदालीया जोडीचा ६ धावांनी पराभव केला आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल-मुंबईचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ  जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित सुरु झालेल्या विनाशुल्क आंतर हॉस्पिटल दुहेरी विकेट क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला  सुरज व अफझल यांच्या अचूक गोलंदाजीमुळे बलाढ्य प्रदीप-अर्जुन जोडी दोनदा बाद झाली  परिणामी ८ धावांचे विजयी लक्ष्य त्यांना कठीण झाले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित रुग्णालयीन दुहेरी विकेट स्पर्धेत सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या सुशांत गुरव व रोहित सोमार्डे जोडीने विजयीदौड कायम राखली


   दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात सुशांत गुरव व रोहित सोमार्डे जोडीने सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या इब्राहीम शेख व भावेश डोके जोडीवर ६ धावांनी विजय मिळविला  १० धावांचे विजयी लक्ष्य असतांना इब्राहीम-भावेश जोडीला सुशांत-रोहित जोडीने एकदा बाद करून विजयाचा मार्ग सोपा केला  शिवाजी पार्क मैदानात सुरज-अफजल विरुध्द ज्ञानेश्वर-रतीन आणि सुशांत-रोहित विरुद्ध सुभाष-नरेश अशा दुहेरीच्या उपांत्य लढती सोमवारी रंगतील  तसेच ५ जूनपासून होणाऱ्या विनाशुल्क आंतर हॉस्पिटल एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेत प्रदीप क्षीरसागर  मनोहर पाटेकर  डॉ  हर्षद जाधव  संदीप गुरव  डॉ. नितीन यादव  सुशांत गुरव  नरेश शिवतरकर  सुभाष शिवगण आदी नामवंत खेळाडू सहभागी झाले आहेत तत्पूर्वी आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध सेव्हन हिल्स हॉस्पिटल यामध्ये माजी नगरपाल डॉ  जगन्नाथराव हेगडे  क्रीडापटू दीपक पडते क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटक  शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत होईल

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट