मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कामगारांच्या हितासाठी विद्यार्थी सेनेच्या वतीने एक दिवसीय उपोषण आंदोलन


मुंबई- दरवर्षी १ मे जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणुन साजरा केल्या जातो  जगाचा आधारस्तंभ  असणारा हा कामगाराची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बेकार होतांना दिसत आहे सर्वच कामगार क्षेत्राची आज हानी होत आहे याचे  सामाजिक भान ठेवून मुंबई मध्ये कार्यरत असलेल्या ऑन कॉन्ट्रॅक्ट / थिर्ट पार्टी पेरॉल वर असलेले ऑन फील्ड स्टाफ यांच्या करिता कुबेरगल्ली सार्वजनिक गणेशत्सव मंडळातील कार्यकर्ते प्रसाद कराड  यांच्या वतीने एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरीत असलेले हे आंदोलन नाही  केवळ आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो  त्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले  अतिशय कमी वेळात मोठा उद्देश ठेवून हे आंदोलन करण्यात आले कामगारांप्रती आदर असणाऱ्या सर्वांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवल्याबद्दल मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले 

आज जगाचा विचार केला तर ८० टक्के लोक कामगारांमध्ये मोडतात यात अनेक क्षेत्रातील कामगार वर्ग  दीसुन येतात. शेतीतील कामगार असो कारखाण्यातील कामगार असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील कामगार असो त्याची अत्यंत दयनीय अवस्था दिसून येते आज विकसीत विकसनशील गरीब या संपूर्ण देशातील कामगारांवर जिवन-मरणाचा प्रश्न उद्भवत आहे  त्यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त करण्याकरिता आज कामगार दिनी परेल व्हिलेज या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते  यामध्ये प्रसाद कराडे, सिध्देश चव्हाण कल्पेश तांदळे  संतोष शिंदे दिनेश बुडबाडकर  पर्वण गुरव प्रथमेश शिंदे आशिष भुरावणे अभिषेक गुरव  अभिषेक कारंडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते तसेच इतर सामाजिक भान असलेल्यांची लक्षणिय उपस्थिती होती

या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग 204 लालबाग - परळ चे शाखाअध्यक्ष श्री. प्रशांत प्रकाश पाटील  उपशाखाअध्यक्ष श्री .दिवाकर पवार तसेच मनसे विधार्थी सेना संपर्क अध्यक्ष संगमेश्वर सिद्देश केळस्कर यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले त्याबद्दल मंडळातील कार्यकर्त्यांनी पक्षाचे आभार मानले

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट