मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

परळ विभागातील सुप्रसिद्ध रिटेल आणि रेनबो यांनी केला स्वातंत्र्यदिन साजरा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सोहळा सर्व देशभरात हर्षोल्हासाने साजरा करण्यात आला. भारताबाहेरही जिथेजिथे भारतीय नागरिक कामधंदा शिक्षणा निमित्त निवास करत आहेत तिथेही हा सोहळा तितक्याच आनंदाने साजरा करण्यात आला. असाच एक सोहळा मुंबईच्या परळ विभागात साजरा करण्यात आला. 

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबईच्या परळ विभागातील सुप्रसिद्ध रिटेल आणि रेनबो यांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. यंदाचा स्वातंत्र्यदिन रिटेल आणि रेनबो परिवारासाठी देखील खूप विशेष होता. ही दुकानं ज्यांची आहेत त्या हिरजी चना सावला यांना ९० वर्ष पूर्ण झाली. तसेच दुकानाला ८० वर्ष पूर्ण झाली आणि हे सगळं एकाच दिवशी घडून येण्याचा योग म्हणजे आजचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन म्हणजे खर्‍या अर्थाने सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस. 

हा त्रिवेणी संगम साजरा करण्यासाठी हिरजी चना सावला, निर्मलाबेन सावला, धीरज सावला, हर्षा सावला, दिनेश सावला, निशा सावला, रमेश सावला, ज्योती सावला तसेच रिटेल आणि रेनबो समूहातील सर्व आबालवृद्धांनी हिरीरीने सहभाग घेतला. तसेच वर्षानुवर्ष रिटेल आणि रेनबोच्या कपड्यांना प्रथम पसंती देणार्‍या सौदागरांनी आणि विभागातील नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवून ह्या सोहळ्यास अधिक आकर्षक बनवले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट