मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

निर्देशांक ४८२ अंकांनी गडगडला

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :  नकारात्मक ओपनिंगनंतर, निफ्टी १७६५०-१७७८०17650 च्या अवतीभोवती  फिरला. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन तक्त्यावर निर्देशांकाने एक लहान मंदीची रेषा तयार केली आहे.
टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात वाढ करण्याचा विचार करत आहे कारण त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
गेल्या आर्थिक वर्षात देशांतर्गत बाजारपेठेत सार्वजनिक  इलेक्ट्रिक व्हेइकल स्पेसचे नेतृत्व करणाऱ्या मुंबईस्थित ऑटोमेकरला गेल्या दोन महिन्यांत त्याच्या ई.व्ही.  श्रेणीसाठी सरासरी ५,५००-६,००० बुकिंग मिळाले आहे.
सेन्सेक्स ४८२.६१ अंक किंवा ०.८१% घसरत ५८,९६४.५७ वर आणि निफ्टी १०९.३० अंकांनी किंवा ०.६१% घसरून १७,६७५.०० वर बंद झाला. सुमारे २०७२ शेअर्स वाढले आहेत, १३९३ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि १२१ शेअर्स अपरिवर्तित आहेत.
भारतीय रुपया सोमवारी प्रति डॉलर ७५.९५ वर बंद झाला.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट