मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

श्री हिंगलाज माता चौकाचे लोकार्पण

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भावसार सभागृह, परळ येथील चौकाचे नामकरण "श्री हिंगलाज माता चौक" असे करण्यात आले. भोईवाडा नाका येथून परळ नाका मार्गे परमार गुरूजी मार्गावर हिंगलाज माता चौकापर्यंत भावसार समाज सेवा संघ (भोईवाडा) यांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी भावसार बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
चौकाचा लोकार्पण सोहळा शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या शुभहस्ते तसेच प्रयत्नकार शिवसेना मा. नगरसेविका सिंधुताई मसुरकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, मा. नगरसेवक दत्ता पोंगडे, मा. नगरसेवक सचिन पडवळ, शिवसेना उपविभागप्रमुख पराग चव्हाण, शाखाप्रमुख अनिल गावकर तसेच भावसार समाज विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश निमकर, सचिव काशिनाथ बासुतकर, खजिनदार विजय बासुतकर, योगेश खेमकर, सुधीर पेटकर आणि मोहन कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट