मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

१२व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार शुभारंभ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उदघाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे झाले. यावेळी प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, यशवंत चित्रपट महोत्सवाचे मार्गदर्शक व समन्वयक डॉ. जब्बार पटेल व्यासपीठावर उपस्थित होते. यंदाचा महोत्सव गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतींना समर्पित केलेला आहे. 
यावेळी महोत्सवाचे मुख्य समन्वयक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगीतले चित्रपट महोत्सवाला जगभरातून अतिशय भरगच्च प्रतिसाद मिळाला असून २०० निवडक चित्रपटांतून अंतिमतः ४० उत्तम चित्रपट आम्ही यंदाच्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी निवडले आहेत. या महोत्सवात फ्रेंच, इंडोनेशियन, रशियन आणि जर्मन असे ३० आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि पाच भारतीय चित्रपट दाखवले जाणार आहेत अशी माहिती दिली. 
महोत्सवा बद्दल अधिक माहितीसाठी https://yiffonline.com वर संपर्क साधवा.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट