मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चिल्ड्रन्स हेल्प अँड हेल्पेज फाउंडेशन, आर एम एस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आयसीयू, आयसीसीयू लाईफ मोनीटर्ड वेल व सायन हॉस्पिटल ब्लड बँक व मराठे शाही ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान व   विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर,  गोवंडी येथील इमारत क्र. १७ ब, संस्कृती सोसायटी, म्हाडा कॉलनी, गोवंडी, मुंबई येथे संपन्न झाले.
मराठे शाही ग्रुप व स्थानिक नागरिकांनी मिळून एकंदरीत ५१ युवकांनी रक्तदान केले व आरोग्य शिबिरात ३५० नागरिकांनी, डोळे तपासणी, ईसीजी, शारीरिक तपासणी करून घेतली. 
मराठे शाही ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंदी वातावरणात शिबिर संपन्न केले.  या शिबिराला, विशेष सहकार्य रक्तदान दाते, साई भाई रामपूरकर यांनी मार्गदर्शन केले होते तसेच संजय इंदप यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट